Category: राजकीय

🛑वेंगुर्लेत भाजपा आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निबंध स्पर्धेचा गौरवसोहळा उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. “शौर्य, सेवा आणि श्रद्धा” या त्रिसूत्रीचा आदर्श दाखविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची,भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष…

🛑भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. भारतीय जनता पक्षाने अखेर राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. यापूर्वी पक्षाने 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, उर्वरित 22 जिल्ह्यांच्या बाबतीत स्थानिक राजकीय…

🛑महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त नमिताताई गावकर यांचा मालवण भाजपाच्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- मालवण. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मालवण भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन…

🛑अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गोमाता पुजन व नैसर्गिक शेती परिसंवाद.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा च्या माध्यमातून विविध सेल व मोर्चाच्या वतीने कार्यक्रम होत असताना किसान मोर्चाने ही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमाचा शुभारंभ…

🛑मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही.;खा.नारायण राणे.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात…

🛑पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पक्ष कुडाळ मंडल यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कुडाळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती.स्पर्धेत एकूण 13 स्पर्धकांनी भाग घेतला.या स्पर्धेचा निकाल…

🛑एम.आय.डीसीत बांधत असलेल्या गटारात थेट नवीन सेप्टिक टॅंक बसवली.;नगरसेविका सौ.संध्या तेरसे.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ मधे एम.आय.डीसी च्या रस्त्यालगत चांगले गटाराचे बांधकाम सुरु असून एक प्रशस्त रस्ता गटारासहित बांधला जात आहे.एस एन देसाई चौक ते हायवे या रस्त्यावर प्रथमेश कॉम्प्लेक्स…

🛑वेंगुर्ला भाजपच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशताब्दी जयंती साजरी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आदर्श समाज घडविण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य समाजाच्या प्रजाहितदक्ष आणि न्यायप्रिय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर भाजपा महिला उपाध्यक्ष सौ. सुषमा खानोलकर यांनी…

🛑कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- देवगड. पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. परंतु शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असून निधी…

You cannot copy content of this page