Category: राजकीय

🛑चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी.

◼️शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा 6 विरूद्ध 2 मतांनी केला पराभव.. 🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे…

🛑”मत्स्य व्यवसायाला राज्य सरकारचे पाठबळ: 15.41 कोटींच्या पुरवनी मागण्यांना मंजूरी.

◼️मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्या. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15 कोटी 41 लक्ष 92…

🛑वारकऱ्यांच्या सन्मानासाठी भाजपा सिंधुदुर्गचा स्तुत्य उपक्रम – ‘सन्मान वारकऱ्यांचा’ कार्यक्रम वेंगुर्ल्यात मोठ्या भक्तिभावात संपन्न.

◼️भाजपा च्या वतीने २५ जेष्ठ वारकऱ्यांचा सत्कार.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‘वारी’ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी…

🛑एआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश: मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण,जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या. 🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय…

🛑कुडाळ नगरपंच्यायत च्या महिला व बालकल्याण विभागाकडुन 65 महिलांना व्यवसायासाठी अनुदान.

◼️महिला बालकल्याण सभापती सौ.आफ्रिन करोल यांची माहिती. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगर पंचायत च्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कुडाळ शहरातील विधवा निराधार महिलांना व्यवसायासाठी अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात…

🛑सिवल्ड प्रकल्प व पर्यटन क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी पर्यटनमंत्री सकारात्मक:विष्णू मोंडकर तालुका अध्यक्ष भाजपा मालवण.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आंतराष्ट्रीय सीवल्ड प्रकल्प चालू करण्यासाठी तसेच पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शंभूराज देसाई पर्यटन मंत्री यांची विष्णू मोंडकर यांनी भेट घेतली दरवर्षी दहा…

🛑आमदार निलेश राणेंकडून जखमी रिक्षा चालकास मदतीचा हात..

🖋️लोकसंवाद /- आचरा. नारिंग्रे येथे झालेल्या एसटी बस व रिक्षा अपघातात आचरा गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच या अपघात रिक्षा व्यावसायिक रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी)…

🛑रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.यावेळी मावळते अध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्याकडे…

🛑रवींद्रजी चव्हाण यांची भाजपा प्रदेश कार्यालय येथे विष्णू मोंडकर यांनी मालवण भाजपाच्या वतीने घेतली भेट.

🖋️लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष पदी रवींद्रजी चव्हाण यांची आज भाजपा प्रदेश कार्यालय येथे विष्णू मोंडकर यांनी मालवण भाजपा च्या वतीने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.मालवणी…

🛑शनिवार 5जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात 3 ते 7 या वेळेत असणार उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.विधिमंडळाच्या कामकाजा…

You cannot copy content of this page