Category: राजकीय

🛑रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच वेंगुर्लेत भाजप कडुन जल्लोष.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी मा. श्री रविंद्र चव्हाण साहेब यांची भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने वेंगुर्ला भाजप तर्फे जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ…

🛑श्री.रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ शहरात फटाके लावून आनंद उत्सव साजरा.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र माननीय श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी…

🛑बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता.;कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे बसवुन विद्यार्थी वर्गाची घेतली काळजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दीवसापुर्वि कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे…

🛑माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल…

🛑दाभोलीत स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून मारहाण होऊनही गुन्हे दाखल नाहीत.;वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.

◼️स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी हे दाभोली येथील स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय करीत आहेत. दाभोली…

🛑साकवांची दुरुस्ती करा,प्रलंबित भात पिकविमा रक्कम द्या,खतांचा पुरवठा करा.;शिवसेना ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८६० पैकी ४५८ साकव नादुरुस्त असून साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी.खरीप हंगाम २०२४ मधील भात पिक नुकसान भरपाईची २ कोटी ४४ लाख रु. रक्कम…

🛑चिपी ते कवठी 11 kV लाईनचे काम पूर्ण,कवठी ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष…

🛑मराठी माणसाच्या एकजुटीने राज्य सरकारला नमवले हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने केला रद्द.

◼️कुडाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्या…

🛑जाहीर माफी मागा अन्यथा महायुती बाबत सिंधुदुर्गात कोणतीही चर्चा नाही.;भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भरत गोगावले यांना इशारा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आमदार निलेश राणे यांच्यासह अनेक प्रमुख नेते व्यासपीठावर असताना भरत गोगावले यांचे वक्तव्य क्लेशदायक भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायणराव राणे हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत,…

🛑मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीचे भान ठेवून बोलावे.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्यात आणि जिल्ह्यातही आपण महायुती सरकार मध्ये आहोत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मंत्री भरत गोगावले यांनी माजी…

You cannot copy content of this page