Category: राजकीय

🛑जुगार अड्ड्यावर स्वतः राणे यांना धाड घालावी लागणे हे मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री नितेश राणे यांचेच अपयश.;सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे मटका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांचे अपयश म्हणजेच पर्यायाने गृहखात्याचे अपयश अधोरेखित केले.गृहखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात…

🛑आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू.;आमदार निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे डीपीआर ला मंजुरी मिळाल्यानंतर या आंजिवडे घाटाचे काम सुरू होईल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून फक्त…

🛑कणकवलीतील मटका जुगार अड्ड्‍यावर आम्‍ही धाड टाकली आता यापुढे सर्व अवैध धंदे बंद न झाल्‍यास आम्‍ही दर आठवड्याला धाडसत्राची ब्रेकिंग न्युज देणार.:पालकमंत्री नितेश राणे.

◼️वाळू चोरी,गांजा,गोवा बनावटीची दारू हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत ते बंद करणार. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील मटका जुगार अड्ड्‍यावर आम्‍ही धाड टाकली. आता अवैध दारू धंदे, अंमली पदार्थाचे अड्डे,…

🛑कृष्णा सावंत यांची शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी कृष्णा…

🛑विशाल परब यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मधील विशाल परब यांचे भाजप मधील निलंबन मंगळवार दि. 19.08.2025 रोजी रद्द करण्यात आले आणि विशाल परब यांची भाजप मध्ये घरवापासी झाली.भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र…

🛑शिवसेना कुडाळ शहराची जम्बो कार्यकारणी तयार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व…

🛑मा.नगरसेवक अबिद नाईक यांच्या सहकार्याने महिलांना देवदर्शन.;प्रभागातील ६० महिला दर्शनासाठी रवाना.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील शिवाजीनगर,जळकेवाडी,परचवाडी या प्रभागातील महिलांना श्रावण सोमवारनिमित्त गैत्री बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते.पावर्षी या भागातील सुमारे ६०…

🛑चेंदवण मध्ये उबाठाला धक्का! माजी सरपंच उत्तरा धुरी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकाऱी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र…

🛑माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. राणे कुटुंबीयांचे कट्टर समर्थक आणि कुडाळ मालवण चे आमदार श्री.निलेश राणे यांचे जवळचे समजले जाणारे तसेच कुडाळ नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक श्री.ओंकार…

🛑भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेला साजेसा देशभक्तीचा गजर वेंगुर्ला तालुक्यात घुमला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वेंगुर्ला तालुका मर्यादित भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन…

You cannot copy content of this page