Category: राजकीय

🛑खोपोलीत शिंदे शिवसेनेच्या पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीची निघृण हत्या.

🖋️लोकसंवाद /- रायगड. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घडली आहे.शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निघृण हत्या…

🛑अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुडाळ भाजपा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज गुरुवार दि.25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भाजपा कार्यालय कुडाळ येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

🛑सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दालन बंद.;संजू परब खवळले.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी जनतेला भेटाव अशी लोकांची अपेक्षा असते.मात्र,१२ वाजत आले तरी कक्षाच दार बंद आहे.यांना भेटायला राजवाड्यात जावं लागेल हे पूर्वीच सांगितले होत.लोकांनी निवडून…

🛑मालवण -कणकवलीत शिंदेसेनेचे वर्चस्व तर,निलेश राणे ठरले ‘किंग मेकर’ ‘होम पीच ‘वर नितेश राणेना धक्का.

◼️भाजपाने सावंतवाडी -वेंगुर्ला राखलं,विशाल परब ठरले किंगमेकर तर,केसरकरांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंच्यायत च्या झालेल्या निवडणुकीत निकाल जाहिर झाल्यानंतर जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद आणि…

🛑हू इज विशाल परब??

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. जेमतेम एक वर्षापूर्वीची गोष्ट! विधानसभा निवडणुकीसाठी विशाल परब या राजकारणात नवख्या तरुणाने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला! त्याला कारणीभूत होती ती दीपक केसरकर यांची निष्प्रभ कारकीर्द! सावंतवाडीच्या…

🛑आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण आणि कणकवली नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला.*

◼️सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषदेवर भाजप चे नगराध्यक्ष. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ◼️कणकवली संदेश पारकर 150 मताने विजयी शहरविकास आघाडी ◼️सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले भाजपा — 1364 विजयी ◼️मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर…

🛑मालवण नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर 172 मतांनी आघाडीवर..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण नगरपालिका निवडणूक निकाल अपडेट्स पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर..पूजा करलकर 689,शिल्पा खोत – 809,ममता वराडकर 981

🛑सिंधुदुर्ग नगरपालिका इलेक्शन निकाल अपडेट.;भाजपचे नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले324 मतानी आघाडीवर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी,वेंगुर्ला,मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत च्या मतमोजणीला सुरुवात सावंतवाडीत भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले,शिवसेनेच्या ॲड.निता सावंत-कविटकर,उबाठा शिवसेना सीमा मठकर, कॉग्रेस साक्षी वंजारी,अपक्ष अन्नपूर्णा…

🛑पारपोली येथील फुलपाखरू महोत्सव व ट्री हाऊसचे पालकमंत्री नितेश राणे,आमदार दीपक केसरकार यांच्या हस्ते उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील पारपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार आहे. या ठिकाणी पर्यटक यावेत यासाठी राबविण्यात येत असलेले…

🛑ठाकरे शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची 23रोजी कुडाळ येथे बैठक..

◼️शिवसेना नेते अरविंद सावंत,भास्कर जाधव,अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते आमदार…

You cannot copy content of this page