Category: राजकीय

🛑खासदार नारायणराव राणे यांची भाजपचे कुडाळ शहरप्रमुख श्री.सुनील बांदेकर यांनी घेतली भेट..

✒️लोकसंवाद /- कणकवली. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची भाजपाचे कुडाळ शहर प्रमुख माजी नगरसेवक श्री. सुनील बांदेकर यांनी सदिच्छा भेट घेतली,खासदार नारायण राणे अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत वैद्यकीय…

🛑जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने कुडाळामध्ये ९ मार्चला ‘जागर स्त्री शक्तीचा.

✒️लोकसंवाद /-  समिल जळवी,कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ९ मार्चला “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

🛑आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत तीन दिवस विविध कार्यक्रम.

◼️मॅरेथॉन, कांदळवन सफाई, आरोग्य शिबिर सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी,इंडियन आयडल विनर “सलमान अली नाईट” खास आकर्षण. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कुडाळ मालवण चे आमदार तथा शिवसेना नेते निलेश नारायण राणे यांचा…

🛑शिवसेनेच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची ०७ मार्च रोजी बैठक.

✒️लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक शनिवार दि. ०७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली विजयभवन येथे आयोजित करण्यात आली…

🛑माणगाव मध्ये सतत BSNL ची रेंज गायब पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या माध्यमातून निवेदन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये बीएस एन एल च्या नेटवर्कचा लपंडाव सुरूच आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.bsnl च्या अधिकाऱ्यांना शिवसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.रेंज पूर्ववत करा अन्यथा परत…

🛑सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छते च्या मोहिमेसाठी जिल्ह्यात आलेले खासदार निलेश लंके यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडून करण्यात आले स्वागत.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार मा.श्री.निलेश लंके यांनी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन आणि पर्यावरण जतन करण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे. याचाच एक…

🛑आम्ही तुमच्या सोबत.. येण्यास तयार मनसेचे कुणाल किनळेकर यांनी मानले.;आमदार निलेश राणेंचे धन्यवाद!

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात कोकणातील ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे धन्यवाद.निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी रस्त्यावर उतरण्याची गरज-मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर.जवळपास वीस वर्षांपासून…

🛑आंबा, काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अबिद नाईक यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी.

◼️राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही दिले निवेदन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. गेली पाच, सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा व काजूचे अपेक्षित पिक हातात…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना आमदार नीलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांची मांडली भूमिका.

◼️मालवण किनारपट्टी भागातील जनतेच्या ज्वलंत व प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक. ✒️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत. ती नियमित करण्यासाठी कायदेशीर व…

🛑एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; शंभुराज देसाई यांच्याकडे गृहनिर्माण विभाग तर उदय सामत यांच्याकडे नगर विकास विभागाची जबाबदारी तर दादा भुसेंकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी.

✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या अखत्यारीतील काही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

You cannot copy content of this page