Category: राजकीय

कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर करणार जि.प.समोर ११ फेब्रुवारीला उपोषण!

कुडाळ /- कुडाळ पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे मनमानी कारभाराची चौकशी करणे या करीता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नूतन आईर यांनी निवेदन दिले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून किर्लोस येथील ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेसमद्धे प्रवेश..

मालवण /- किर्लोस तालुका मालवण येथील ग्रामस्थांनी व महिलांनी आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे…

27 वर्षापासून कार्यरत असणारी नवीन कुर्ली विकास समिती ही एकमेव विकास समिती.;अनंत पिळणकर.

कणकवली /- नवीन कुर्ली विकास समिती आणि या विकास समितीच्या मार्फत गेली 27 वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा साठी आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत गावात इतर काही मंडळी तीन चार महिन्यापूर्वी…

आमदार नितेश राणे यांचा न्यायलयीन कोठडीतला मुक्काम वाढणार, सुनावणी होणार नाही

न्यायालयीन कोठडीत न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग /- संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश…

आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढल्या.;सरकारी वकिलांचा आक्षेप,जामीन अर्जावर होणार सोमवारी सुनावणी.

सिंधुदुर्गनगरी /- आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नियमित जामीन अर्जावर या न्यायालयात सुनावणी करण्यात येऊ नये, अशी मागणी विशेष सरकारी वकिलांनी केल्याने त्यांच्या जामीन अर्जावर…

आमदार नितेश राणेंना दोन दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली / संतोष परब हल्लाप्रकरणी कोर्टात शरण गेलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने धक्का दिला आहे. नितेश राणे यांना ४ तारीखपर्यंत दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून…

नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण.;पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याची उत्कंठा.

कणकवली /- संतोष परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असणारे आम. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी दाखल केलेला अर्ज काल न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते घरी निघाले असताना पोलिसांनी…

आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहरातील पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु. निधी मंजूर..

मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु.…

मनसेच्या वतीने “बिलिमारो” टीमचा सत्कार.;नेरूर येथील आयोजित कार्यक्रमात विशेष “सन्मान”

“ढ मंडळींनी ” खऱ्या अर्थाने इतिहास घडवला..मनसेकडून गौरवोद्गार” कुडाळ /- पनवेल येथे पार पडलेल्या अटल करंडक 2022 या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळ मधील “ढ” मंडळीनी महाअंतिम फेरीत सादर केलेल्या “बिलिमारो”…

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर…

You cannot copy content of this page