Category: राजकीय

🛑युवा सेनेचा शिलेदार कडावल ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध.

◼️आमदार निलेशजी राणे यांचे निकटवर्तीय असलेल्या स्वरूप वाळके यांना संधी.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कडावल ग्रामपंचायत झालेल्या पोटनिवडणुकीत सात सदस्य व एक सरपंच सर्व बिनविरोध राणे साहेबांच्या विचारांचे ग्रामपंचायत…

🛑वेंगुर्ला न.प.चा. 150वा वर्धापन दिन म्हणजे प्रत्येक वेंगुर्ले वासीयांसाठी अभिमानास्पद दिवस.;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्लावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यानिमित्त नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात…

🛑दहावी मध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना जि. प. सदस्य सडवेलकर यांनी केले सन्मानित..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. साळगांव मधील रुची शरद माळकर हिने 10 मध्ये 93% गुण मिळवून यश संपादन केले त्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य श्री गुरु सडवेलकर यांनी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह…

🛑“न्याय मिळाल्याचा आनंद! सरपंच दक्षता मेस्त्री यांचे पदभार स्वीकारताना ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त व भव्य स्वागत”

✒️लोकसंवाद /- कुडाळ. झाराप ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडीनंतर बुधवारी (दि. 20) सरपंच दक्षता मेस्त्री यांनी पुन्हा अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वास ठरावाला दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीनंतर ग्रामपंचायतीत काहीसा दिलासा आणि समाधानाचे वातावरण…

🛑जि. प. सदस्य श्री.रुपेश पावसकर यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर उठविला आवाज.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, ‘स्मार्ट’ एजन्सीवर कारवाईचे आदेश जिल्हा रुग्णालयातील ड्रायव्हर व सफाई कामगारांना वेळेत पगार मिळत नाही, पगार कट होतात, असा प्रश्न सदस्य रुपेश पावसकर यांनी…

🛑वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच वीजेसंबंधित मान्सूनपूर्व…

🛑नगरसेविका सौ.नयना मांजरेकर यांच्या प्रयत्नातून दोन हायमास्ट..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील भैरववाडीतील पंचायत समिती परिसर आणि भैरववाडीतील महापुरुष देवस्थान परिसर अश्या दोन ठिकाणी नगरसेविका सौ.नयना मांजरेकर यांच्या विशेष प्रयत्नातून सौर ऊर्जेवर आधारित हायमास्ट लॅम्प बसविण्यात आला…

🛑एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे सोनसाखळी चोर गजाआड.;चालक गावडेंचा भाजपकडून गौरव..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर येथील एस टी कर्मचारी श्री.प्रशांत गावडे यांनी काल कुडाळ मालवण गाडीमध्ये एका महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या परप्रांतीय इसमास प्रसंगवाधाने पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.यासाठी त्यांचा भारतीय जनता…

🛑विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर..

✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे.निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांक पासून म्हणजेच १८ मे…

🛑विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार सोहळा संपन्न..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. आजगाव शिवशक्ती मैदान पांढरेवाडी परिसरात खिल्लार प्रेमी ग्रुप, नाद बैलगाडी शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार…

You cannot copy content of this page