Category: राजकीय

माजी खासदार निलेश राणे यांची निर्दोष मुक्तता.;पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी होता गुन्हा दाखल.

सिंधुदुर्ग/- माजी खासदार निलेश राणेंसह 5 जणांची ओरोस न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अटक करताना निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा…

उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात

मालवण /- उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बाळासाहेबांची शिवसेनेत अनेक जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. यावेळी उद्योजक…

मालवण खरेदी विक्री संघावर भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित.; माजी खासदार निलेश राणे.

मालवण /- तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनलचा विजय आजच निश्चित झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे स्व.…

भुईबावडा घाट दुरुस्तीसाठी सव्वा दोन कोटी मंजूर.;आमदार नितेश राणेंनी केली घाटाची पाहणी..

वैभववाडी /- भुईबावडा घाट दुरुस्तीसाठी सव्वा दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हा घाट मार्ग रुंदीकरण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी…

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन मंजूर झालेल्या माणगांव दत्त मंदीर येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन.

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माणगांव मुख्य रस्ता ते माणगांव दत्त मंदीर रस्त्यावर पूल मंजूर केले असून त्यासाठी ७० लाख ६९ हजार रु. चा निधी मंजूर केला…

कणकवली नगरपंचायतीसाठी भरीव निधी 23 कोटी 30 लाखाची विकासात्मक कामे आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश..

कणकवली येथील आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची महिती.. कणकवली /- कणकवली शहराच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधल्यानंतर तब्बल23…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर.

नवी दिल्ली /- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील उभी फूट आणि आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयापुढे आज सुनावणी झाली असता न्यायालयाने शिंदे गटाला व ठाकरे गटाला लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितल्यानंतर…

शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला आज? सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे देशाचं लक्ष

नवी दिल्ली/- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे.शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्षचिन्हाची लढाई निवडणूक…

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा करताय.;आमदार नितेश राणेंचा आरोप.

कणकवली /- सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरात मध्ये गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब आणि विशाल सेवा फौंडेशन तर्फे कुडाळ भाजपच्या वतीने “खो-खो” खेळाडूंना आर्थिक मदत..!

कुडाळ/- कुडाळ येथील सौरभ स्पोर्ट्स खेळाडूंची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे आज त्यांचे कुडाळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण…

You cannot copy content of this page