लोकसंवाद /- कणकवली.

कळसुली ग्रामपंचायत सदस्य तथा कै. सुरेश सुद्रिक चैरिटेबल ट्रस्टचे सचिव , सु. बे. विद्युत संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री.अजितदादा पवार याची मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादी कार्यालय मध्ये भेट घेतली.आणि विविध विकास कामांन संदर्भात चर्चा केली. तसेच उप-मुख्यमंत्री असताना अजित दादांनी विकास कामांना दिलेल्या निधी बद्द्ल कल्पेश सुद्रिक यांनी दादांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page