Category: राजकीय

कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथे उद्धव ठाकरे गटाला खिंडार माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील माजी उपसरपंच, कट्टर शिवसैनिक श्री.विजय वारंग यांच्या सह असंख्य शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेशजी राणे यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या उपस्थितीत…

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा.;युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक.

लोकसंवाद /- कणकवली. माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले व शिवसेना खासदार संजय राउत यांना मारण्याची धमकी दिली आहे. सोमवार…

कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व सर्वच्या सर्व १४ जागा जिंकल्या..

कणकवली /- कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद यश मिळविले आहे. एकूण 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वच्या सर्व 14 जागा जिंकल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला…

अणसूर सरपंच व उपसरपंच यांचा भाजपामध्ये प्रवेश

  लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सत्यविजय रामकृष्ण गावडे व उपसरपंच वैभवी शांताराम मालवणकर यांनी आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व…

नेरूर येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश..

नेरूर जि प विभाग बालेकिल्ल्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पाडले खिंडार.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने खिंडार पाडले असून नेरूर…

किरण सामंत यांच्या वाढदिवस धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाने होणार साजरा.

लोकसंवाद /- मालवण. सिंधुरत्न समिती सदस्य तथा उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमिटी 7 जानेवारी रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, मालवण तालुकाप्रमुख विश्वास गावकर यांच्या माध्यमातून…

चेंदवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांची बिनविरोध निवड..

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालक्यातील चेंदवण ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायात सदस्य निवडून आलेल्या सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांची चेंदवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या उपसरपंच निवड करते वेळी ०९ सदस्य…

कणकवली नगरपंचायतला १३ कोटीचा निधी,नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

लोकसंवाद /- कणकवली. नगरपंचायत ला युती शासनाच्या माध्यमातून १३ कोटीचा निधी मिळाला आहे. नगरपंचायतच्या इतिहासात सर्वात प्रथम एकत्रित एवढा मोठा निधी मिळाला आहे.यासाठी आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा केला.त्यामुळे मुख्यमंत्री…

मणचे ग्रा.पं.सदस्य मन्सूर सोलकर सेनेत झाले दाखल.;संदेश पारकर व सुशांत नाईक यांनी केले स्वागत.

लोकसंवाद /- कणकवली. देवगड तालुक्यातील मणचे गावचे नवनिर्वाचित अपक्ष ग्रा.पं. सदस्य मन्सूर सोलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते संदेश पारकर व युवा सेना जील्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव…

You cannot copy content of this page