Category: राजकीय

🛑खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना-इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे…

🛑कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्ते आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश..

▪️उ.भा.ठा गटाचे पक्षप्रवेश थांबेना ,सलग पंधराव्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के सुरूच.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते सदानंद मोरे,शिवराम मोरे,गणेश मोरे,प्रमोद मोरे,प्रभाकर देसाई,विनोद देसाई,प्रथमेश देसाई,अतुल…

🛑आमदार नितेशजी राणेंनी घेतला वेंगुर्ले शहराचा प्रचाराचा आढावा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आमदार नितेशजी राणे यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देवून वेंगुर्ले शहरातील प्रचार कार्याचा आढावा घेतला . तसेच निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले . तसेच…

🛑नारायण राणेंच्या प्रचारार्थ शहा,योगी,फडणवीस यांच्या होणार जाहीर सभा.;प्रमोद जठार यांची माहिती.

▪️१ मे रोजी कुडाळ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर,३मे,रोजी रत्नागिरी येथे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या…

🛑व्हॅनिटी व्हॅनचा मंत्री केसरकर यांच्याहस्ते शुभारंभ…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता मागवण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ आज शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.दरम्यान,…

🛑चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत केला भाजपात प्रवेश..

▪️चिंचवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. चिंचवली सरपंच अशोक पाटील, यांनी भारतीय जनता पार्टीत आज पक्षप्रवेश केला. सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थांचा मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश…

🛑उबाठा सेनेचे बाळा वराडकर यांनी केला आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश.

▪️कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून बाळा वराडकर यांचे काम उल्लेखनीय.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उबाठा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांचे समर्थक आणि कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळा वराडकर यांनी आमदार नितेश…

🛑श्रीमान योगी प्रतिष्ठान नावाची संस्था काढून संजय राऊत काळा पैसा व्हाईट करतो.;आमदार नितेश राणे यांचा घणाघाती आरोप.

दहा वर्षे या संस्थेचे ऑडिटच झालेले नाही, या संस्थेची चौकशी व्हावी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संजय राजाराम राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठान बाबत खर सांगाव.या संस्थेच्या नावे संजय राऊत आणि त्याचा…

🛑उबाठा चे असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब यांचा भाजपत प्रवेश..

▪️भाजप राष्ट्रीय प्रदेश महासचिव विनोद तावडे,नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब, यांच्यासह उबाठा सेनेच्या असंख्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भारतीय…

🛑दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश..

▪️आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत,प्रतिदिवशी असंख्य कार्यकर्ते दाखल होत आहेत भाजपात.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनंत अनभवणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत ओम गणेश निवासस्थानी…

You cannot copy content of this page