Category: राजकीय

🛑राज्‍यातील सर्वाधिक तीन मताधिक्‍यात नितेश राणे असतील,माजी खा. निलेश राणे:जनतेच्या पाठबळावर कुडाळची लढाई जिंकणार.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राज्‍यातील सर्वाधिक तीन मताधिक्‍य मिळविणाऱ्या आमदारांमध्ये नितेश राणे असतील असा विश्‍वास माजी खासदार आणि कुडाळ विधानसभेचे उमेदवार निलेश राणे यांनी आज व्यक्‍त केला. तर जनतेचे प्रेम आणि…

🛑खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे बजावला मतदानाचा हक्क..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसनगर येथील शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे , सौ.…

🛑राज साहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता,स्थानिकांनाच रोजगार आणि विकासा सोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही…

🛑जिल्ह्यात तिन्ही जागांवर महायुतीचा विजय होणार.;अशोक दळवी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झंजावाता पुढे महाविकास आघाडी चारी मुंड्या चीत होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही जागावर महायुतीचा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी…

🛑तरंदळे माजी ग्रा.प. सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल कणकवलीत उ.बा.ठा. सेनेला धक्का.!

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील तरंदळे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यकर्तृत्वावर…

🛑नवीन कुर्ली येथील नितेश राणे यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नवीन कुर्ली येथे आमदार नितेश राणे यांची प्रचार सभा पार पडली या वेळी नवीन कुर्ली गावातील दोनशे हुन अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी गावातील जेष्ठ नागरिकांनी…

🛑वंचित बहुजन आघाडीचा विशाल परब यांना सक्रिय पाठिंबा! विशाल परब यांच्या विजयाची गणिते झाली अधिकच मजबूत!

▪️पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिले आदेश.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरलेले श्री विशाल परब यांना सर्वसामान्य…

🛑चराठा गावडेशेत, मळगाव येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. चराठा गावडेशेत येथील महिला तसेच मळगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.…

🛑धमकी देणे केसरकरांची संस्कृती नाही,केसरकर प्रेमाने मने जिंकतात.;अशोक दळवी.

✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. आपल्या कार्यकर्त्यांना राणे यांच्या करवी केसरकर धमकी देतात , असा प्रचार विरोधी उमेदवार राजन तेली करीत आहेत. मात्र, धमकी देण्याची प्रवृत्ती ही केसरकर यांची नाही. केसरकर हे जनतेच्या…

🛑आम्ही विशाल परब यांना निवडून आणणारच,दिव्यांगन बांधवांचा सावंतवाडीत निर्धार.;

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगन बांधवांचा गेल्या अनेक वर्ष रखडलेला प्रश्न सोडवण्याचा शब्द अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आम्हाला दिला त्यामुळे, आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत.विशाल परब यांच्या शेगडी…

You cannot copy content of this page