Category: बातम्या

🛑सावंतवाडी बाजारपेठेतील रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी विशाल परब यांनी घेतली नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या आजूबाजूस जे विक्रेते भाजीपाला, फळे तसेच अन्य साधन सामग्री विक्रीसाठी बसतात. त्या विक्रेतांना आज सावंतवाडी नगरपालिकेकडून उठून जाण्याचे आदेश होते.हा प्रश्न घेऊन…

🛑उबाठा केवळ काँग्रेसच्या कुबड्यावर जिवंत.;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका.

▪️कोकणी जनतेने उबाठा ला हाकलून लावले 21 जागा लढवून फक्त 9 जागांवर उबाठा त्यापेक्षा शिंदे सेनेचा स्कोअर चांगला.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संजय राजाराम राऊत कसली दिवाळी आणि आनंद साजरा करतोय…

🛑कुडाळ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब यांचा करण्यात आला विजयोत्सव साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री मा.ना.नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील…

🛑नारायण राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा वाटा,राणें 50014एवढे मताधिक्य घेत झाले विजयी..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,सिंधुदुर्ग. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात 50,014 एवढे मताधिक्य घेत नारायण राणे विजयी झाले आहेत.या राणेंच्या विजयासाठी राणे समर्थक आणि भारतीय जनता…

🛑लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा,तर उद्या दिल्लीत बैठक.; शरद पवार.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. राज्यात तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा…

🛑नारायण राणे – 49461 मतांनी आघाडीवर,नारायण राणेंचा झाला विजय औपचारिकता बाकी..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जवळपास नारायण राणे यांचा विजय निश्चित झाला आहे.नारायण राणे यांना एकवीस वी फेरी निकाल जाहीर झाला असून नारायण राणे (भाजपा) – 405251 मते…

🛑कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत त्यामुळे नारायण राणें मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.;विशाल परब.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. केंद्रीयमंत्री आणी भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे 12 व्या फेरी अखेर जवळपास 23 हजारापेक्षा जास्त आघाडी घेतली असून उर्वरीत मोजणीत यापेक्षा जास्त मते घेवून…

🛑नारायण राणे यांना 18949 मतांची आघाडी..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. दहावी फेरी झाल्या नंतर नारायण राणे- 192209 मते मिळाली आहेत तर,विनायक राऊत- 173260 मते मिळाली आहेत.नारायण राणे यांना 18949 मतांची आघाडी मिळाली आहे.

🛑नारायण राणे सातव्या फेरीनंतर 9771 मतांनी आघाडीवर..

✅लोकसभा निकाल 2024.✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे सातव्या फेरीनंतर 9771 मतांनी आघाडीवर आहेत.तर ठाकरे गटाचे विनायक राऊत पिछाडीवर आहेत.

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून 6300 मतांनी पिछाडीवर तर,नारायण राणे 1302 मतांनी आघाडीवर..

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. निवडणूक आयोगाच्या आकडेवारी नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधू 6300 मतांनी पिछाडीवर आहेत.तर काँग्रेस चे अजय राय हे आघाडीवर आहेत.तर रायबलीमधून राहुल गांधी हे 10000 पेक्षा जास्त…

You missed

You cannot copy content of this page