🛑बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोचवा या भागाचा विकास झाला आहे त्यामुळे मला साथ द्या.;मंत्री दिपक केसरकर.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवण्यात येणार आहे.त्यांचे…
