Category: बातम्या

🛑आधार आणि ऐलेक्शन कार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय.

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. आधार (Aadhar) आणि मतदार ओळखपत्र (Voting Card) लिंक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे. संविधानाच्या कलम…

🛑 ‘एमपीएससी’ 385 जागांसाठी पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र नागरी सेवा (MPSC) राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025′ चे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. 28 सप्टेंबर 2025…

🛑10 वी उत्तीर्ण खेळाडूंना कॉन्स्टेबल पदी नोकरीची संधी.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. आयटीबीपीने क्रीडा कोट्याअंतर्गत १३३ कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे, गुणवंत खेळाडूंची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी जलतरणपटू आणि नेमबाजीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय…

🛑सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने राज्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढले..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे व नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याच्या घटना तीन पटींनी वाढल्याचे चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.…

🛑अमिताभ बच्चन ठरले सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रेटी!

🖋️लोकसंवाद /- मुंबई. 81 वर्षीय अभिनेते अमिताभ बच्चन हे 2024-25 आर्थिक वर्षात भारतातील सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी बनले आहेत. बच्चन यांची या आर्थिक वर्षात एकूण कमाई 350 कोटी रुपये होती.…

🛑सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या;फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रँगनचं यशस्वी लँडिंग.

🖋️लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. 9 महिन्यांची दीर्घ प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. अंतराळवीर सुनीता विलियम्स निक हेग, बुच विल्मोर आणि अलेक्जेंडर गोर्बुनोव यांच्यासोबत पृथ्वीवर सुरक्षित परतल्या आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे…

🛑महायुतीच्या माध्यमातून 29ते 30मार्च रोजी कुडाळात भव्य रोबांट व राधानृत्य तसेच चित्ररथ स्पर्धेचे आयोजन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील २९ व ३० मार्चला भव्य रोबांट व…

🛑येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करणार.;अबिद नाईक.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत व्हावी,या उद्देशाने जिल्ह्यात १०हजारा पेक्षा अधिक सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट सावंतवाडीत आज येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या बैठकीत ठरविण्यात…

🛑बाजारात उभ्या असलेल्या आई आणि मुलाला बलेनो गाडीची धडक बसल्याने दोन्ही जखमी..

🖋️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली येथील बाजारवाडी येथील चैतन्य हॉटेल समोर उभी असलेली साखरी जाणू कोकरे वय (७२) आणि बमु जाणू कोकरे (वय ३३) चूरनीची मुस,चौकुळ येथील आई व मुलाला चार…

🛑विकास निधी परत जाता कामा नये.;मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांचा खर्च 31 मार्चपर्यंत 100 टक्के करावा. ज्या विभागाची योजना आहे, त्या विभागाने कार्यान्वयीन यंत्रणा या विभागाशी समन्वय ठेवून अनुदान खर्च करावे, शासकीय विकासाचा…

You cannot copy content of this page