🛑कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत कणकवली संघ विजेता..
🖋️लोकसंवाद /- कणकवली. कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत फक्त आम्ही मित्रमंडळ…
