Category: बातम्या

🛑नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शासनाच्या नागरी संरक्षण संचानालयाच्या 9 मेच्या आदेशानुसार देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी, भरती करण्याचे निश्चित आहे. जेणे…

🛑ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करावी यासाठी मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित…

🛑बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी…

🛑रिव्हॉल्वर चालवून जखमी केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. बेदरकारपणे व हयगयीने रिव्हॉल्वर चालवून जखमी केल्याच्या आरोपातून दिगंबर आर्लेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.वेंगुर्ले पोलीसांनी,यातील आरोपी दिगंबर राजाराम आर्लेकर याने त्याच्या ताब्यातील रिव्हॉल्वर निष्काळजीपणे चालवून…

🛑आंबोली घाटात बलेरो टेम्पो एसटी बस मद्धे अपघात.

🖋️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली घाटातील नानापाणी वळणावर एसटी बस आणि टेम्पो यांच्यात अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला आहे. अंकित समीर सोय (वय २९, रा. रत्नागिरी) असे त्याचे…

🛑त्या दोन महसूली कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा.;परशुराम उपरकर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करणाऱ्या त्या दोन महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन नव्हे तर त्यांना सेवेतून बडतर्फ करायला हवे अशी मागणी माजी आमदार परशूराम उपरकर…

🛑भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर.;नगरसेवक विलास कुडाळकर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आले असून हे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.कुडाळ शहरातील भारतरत्न…

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग चौथ्या वर्षी १००% निकाल.;गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ४४ विद्यार्थी…

🛑एसटी महामंडळाच्या सिएनजीच्या गाड्यामध्ये इंजिन अभावी ठीक ठिकाणी बिघाड.;प्रवाशांना होतोय नाहक त्रास.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. एसटी महामंडळाने इंधनासाठी उत्तम पर्याय म्हणून सि.एन.जी( कॉम्प्रेसर नॅचरल गॅस) CNG च्या बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध केल्या आहेत,मात्र या बसेस रस्त्यावर नादुरुस्त झालेल्या दिसून येत आहेत.डिझेल…

You cannot copy content of this page