Category: बातम्या

🛑वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे वृक्षारोपण करणेबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद वेंगुर्ला यांना निवेदन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे वृक्षारोपण करणेबाबत सचिन वालावलकर मित्रमंडळ वेंगुर्ला अध्यक्ष श्री. संतोष परब उपाध्यक्ष – ॲड. श्री. मनीष सातार्डेकर सदस्य भुषण माडकर, बाळा आरावंदेकर, प्रशांत सावंत,…

🛑सिंधुदुर्ग परीट समाजाच्या वतीने दहावी,बारावी,गुणवंत विद्यार्थ्यांचा 22जून रोजी सत्कार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सिधुदुर्गच्या वतीने परीट समाजातील दहावी,बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थीचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक २२/०६/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ३.०० वाजता कणकवली येथे श्री…

🛑कुडाळ तालुका भंडारी मंडळ अध्यक्ष पदी आत्माराम बंगे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ तालुका भंडारी मंडळ सभा आज रविवार दिनांक 08.06.2025.रोजी मे.सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या आदेशास अनुसरून कुडाळ भंडारी या मंडळाची नवीन कार्यकारणी ठरविण्याकरीता श्री.लक्ष्मण केळुसकर,गुरुकृपा…

🛑होडावडे येथील होडावडे चावडी या ऐतिहासिक ठिकाणी मार्गदर्शक फलकांचे अनावरण.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावातील ऐतिहासिक होडावडे चावडी येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व होडावडे येथील दळवी समाज यांची संयुक्त विद्यमानाने आज रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी मार्गदर्शक…

🛑जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची विशेष महत्त्वपूर्ण सभा 14 जून रोजी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. दिनांक 31.05.2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची विशेष महत्त्वपूर्ण सभा ही कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज मठ येथे संपन्न झाली.या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली…

🛑पत्रकार जय भोसले यांचा आमदार निलेश राणे यांच्याहस्ते गौरव.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी सकल मराठा समाज सावंतवाडी आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यात पत्रकार,क्रीडा समालोचक जय भोसले यांचा कुडाळ मालवणवचे आमदार निलेश राणे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात…

🛑वीज वाहिनी अंगावर पडल्याने गाय जागीच ठार.

🖋️लोकसंवाद /-सावंतवाडी. वीज वाहिनी अंगावर पडल्याने मळगाव- रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांची गाय जागीच ठार झाली. यात सातार्डेकर यांचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले.या घटनेनंतर वीज वितरण अधिकाऱ्यांशी…

🛑मळगाव येथून 33 वर्षीय युवक बेपत्ता.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मळगाव-कुंभार्ली येथून ३३ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे.संदीप काशिनाथ तेंडोलकर असे त्याचे नाव आहे. तो आज सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. तो अद्याप माघारी…

🛑जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल 10 पाणथळ जागांची साफसफाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नुकताच संपूर्ण जगात दिनांक 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून 150 पेक्षा जास्त देशांनी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा’ या थीम अंतर्गत साजरा केला गेला.यावर्षीच्या थीमचा…

🛑तोल जाऊन तलावात कोसळलेल्या तरुणाला बाहेर सुखरूप काढण्यात यश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठावर बसलेला तरुण तोल जाऊन तलावात कोसळला.मात्र सुदैवाने त्या ठिकाणी पोलिस आणि नागरिकांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले.ही घटना आज सायंकाळी ४…

You cannot copy content of this page