🛑वकृत्व स्पर्धेत अन्वेषा पांगे सही घुटुकडे कस्तुरी परुळेकर प्रथम.
🖋️लोकसंवाद /- आचरा. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत…
