Category: बातम्या

🛑आचरा व्यापारी संघटनेतर्फे पोलीस प्रशासन आणि विद्यूत मंडळाचा सन्मान.

🖋️लोकसंवाद /- आचरा. गणेशोत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत संपूर्ण गणेशोत्सवात सुनियोजन करत वाहतूक कोंडी समस्या उद्भवू न देता. दिवस रात्र कष्ट घेणा-या पोलीस प्रशासनाचे तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्यूत…

🛑पंचायत राज अभियान विशेष आचरा ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

◼️इनाम जमिनीमुळे ॲग्री स्टॅक बाबत ग्रामस्थ आक्रमक.. 🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. आचरेगावात इनाम जमिनीमुळे कुळ असलेल्या बहुतांशी ग्रामस्थांचे अँग्री स्टॅक होत नसल्याच्या मुद्यावर ग्रामस्थ आक्रमक होत ग्राम महसूल अधिकाऱ्यांना धारेवर…

🛑सप्टेंबर अखेरपर्यंत बीएसएनएल टॉवरला वीज जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करा.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिमाका वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह,…

🛑भाजप किसान मोर्चा तर्फे श्री.रामेश्वर मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व वृक्ष लागवड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप किसान मोर्चाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील तेरशे बांबर्डे येथील पांडवकालीन श्री रामेश्वर मंदिरात विशेष पूजा अर्चा करण्यात आली. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व…

🛑”नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”.;पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास.

◼️अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व…

🛑मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा.;पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन.

◼️लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे…

🛑वेळेत माहिती न देणाऱ्या गोठोस तलाठ्याला कारणे दाखवा नोटीस,राज्य माहिती आयुक्तांकडून दखल.;जयंत बरेगारांच्या तक्रारी नंतर कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माहिती वेळेत न देणाऱ्या कुडाळ तालुक्यातील गोठोस येथील तलाठ्याला राज्याचे माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे.तसेच या प्रकरणी २५ हजाराचा दंड का करू नये?, याबाबत खुलासा देण्याची नोटीस…

🛑कामगारांचे हक्क महत्त्वाचे, पण नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही.;संजू परब.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीतील सफाई कामगारांच्या काम बंद आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कामगारांना त्यांचे हक्क मिळायलाच हवेत आणि आपला त्यांना पूर्ण पाठिंबा आहे,…

🛑झोळंबे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा उत्साहात संपन्न..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभाच्या निमित्ताने ग्रामपंचायत झोळंबेची आज (दि. १७रोजीची) ग्रामसभा ग्रामस्थांच्या प्रचंड प्रतिसादात उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.अजिंक्य सावंत…

🛑‘स्वस्थ नारी, सशक्त परिवारा’मुळे महिलांचे आरोग्य सदृढ होईल.;पालकमंत्री नितेश राणे यांना विश्वास.

◼️कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह््यात स्वस्थ नारी सशक्त…

You cannot copy content of this page