Category: बातम्या

🛑कोकणच्या प्रगतीला गगन भरारी – चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

◼️नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटी चा निधी. ◼️खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा भाजपा च्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शरद मेस्त्री यांची सलग दुसर्‍या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात नूतन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या…

🛑भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!!

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्‍यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी…

🛑पोलीस वर्धापन दिन अनुषंगाने पोलीस विभागाकडून आयोजित मोटार सायकल रॅलीमध्ये नागरीकांनी सहभागी होणेकरीता आवाहन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन (रेझींग डे) दि. 02 जानेवारी 2026 रोजी होत असून त्या अनुषंगाने दि.02 जानेवारी 2026 ते दि. 08 जानेवारी 2026 रोजीचे मुदतीत सिंधुदुर्ग…

🛑कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे…

🛑पुस्तके ही ज्ञानार्जनाचे काम करतात.;श्री देव वेतोबा देवस्थान आवली अध्यक्ष श्री जयवंत राय.

◼️जीवन शिक्षण शाळा आरवली येथे पुस्तकवितरण कार्यक्रम संपन्न. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पुस्तके ही ज्ञानार्जनाचे काम करतात पुस्तकी ज्ञाना मुलांची शैक्षणिक प्रगती करतात यासाठी शाळेतील मुलांनी या बाल वाचनालयातील पुस्तकांचे नियमित…

🛑श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव 2025 (वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६) ०१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी 5:30 वाजता नेरूर येथील कलेश्वर विद्यामंदिर पटांगण येथे संपन्न…

🛑एमएनजीएलच्या सीएनजी आणि डीपीएनजीच्या किमतीत घट..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएनजीएलने सीएनजी आणि डीपीएनजीच्या किमती कमी केल्या आहेत. अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) कंपनी महाराष्ट्र…

🛑सावंतवाडीचे डॉ.दिनेश नागवेकर यांना दिल्लीत राष्ट्रीय ‘राजदूत पुरस्कार’ प्रदान.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. दिल्लीतील न्यु थिंक फाऊंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेत डॉ. दिनेश नागवेकर यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘राजदूत पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० मान्यवरांमध्ये…

🛑कुडाळ हायस्कूलन जवळ कचऱ्याच्या आगीचा भडका होऊन दोन दुचाकी जळून खाक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला सुमारास आग लागली.ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात…

You cannot copy content of this page