Category: बातम्या

🛑क्रिडाईतर्फे कोल्हापूरमध्ये ३०पासून १३ वे दालन प्रदर्शन बांधकाम आणि वास्तू विषयक स्टॉल्स.

◼️आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते उदघाटन. ✍️लोकसंवाद /- कुडाळ. क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल मध्ये भव्य बांधकाम आणि वास्तू विषयक…

🛑सिंधुदुर्गात राजकीय भूकंप! भाजपचे रुपेश पावसकर यांची बंडखोरी कायम; नेरूरमधून शड्डू ठोकल्याने समीकरणे बदलली.

✍️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत आता एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिंदे सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले रुपेश पावसकर यांनी आपली बंडखोरी कायम ठेवत नेरूर मतदार संघातून…

🛑प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्ज वितरण तसेच क्रेडीट उद्घाटन सोहळ्याचे वेंगुर्ले नगरपरिषद तर्फे थेट प्रक्षेपण.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिनांक २३ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम , केरळ येथुन “प्रधानमंत्री स्वनिधी योजने ” अंतर्गत देशभरात एक लाख कर्जाचे वितरण तसेच क्रेडिट कार्डाचे उद्घाटन…

🛑कुडाळ शिंदे शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ येथे शिंदे शिवसेनेकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा…

🛑कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न.

◼️महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती 🖋️लोकसंवाद /- मुंबई. देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय…

🛑जि.प. व पं.स.निवडणुकीची रंगत वाढली.;आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज बुधवार दि. २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन…

🛑रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्‍बी हंगाममध्‍ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्‍लक असल्याकारणाने…

🛑जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार.;महायुतीत कुठलीही बंडखोरी नाहीसर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही…

🛑उभादांडा जि.प.मतदारसंघात उभाठा सेनेला पडणार भगदाड.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडनूकिच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.कार्मिस आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली उभाठा सेनेचे तालुका प्रमुख,श्री.यशवंत परब,विभाग प्रमुख श्री. सुजित चमणकर, महिला विभाग…

🛑कविलकाटे येथे माघी गणेश जयंती निमित्त तिन दिवस कार्यक्रमाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथिल श्री.सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दिनांक २२.०१.२०२६ रोजीमंदिरात साजरा होत आहे.यंदाचे हे -२८ वे,वर्ष आहे. या निमित्त श्री.सिद्धीगणपती कविलकाटे देवस्थान च्या…

You cannot copy content of this page