Category: बातम्या

🛑भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह २६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत साजरा होणार.

◼️सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६’ निमित्त नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक…

🛑बिबवणे येथे चालत्या डंपरला आग डंपर जळून खाक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे तेर्सेबांबर्डे हद्दीनजीक रविवारी सायंकाळी च्या सुमारास चालत्या डंपरला अचानक आग लागली. या आगीत डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र, चालकाने वेळीच सतर्कता दाखवून…

🛑मालवण तालुक्यात खळबळ;चोरट्यांनी गुरामवाडीत आठ बंद घरे फोडली.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कट्टा येथील वरची गुरामवाडी परिसरात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी तब्बल आठ बंद घरे फोडल्याने परिसरात मोठी खळबळ…

🛑भाजप युवा मोर्चाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात भव्य बॉडी बिल्डिंग व नरकासुर स्पर्धेचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दीपावलीनिमित्त युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाभावना आणि पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि भव्य नरकासुर स्पर्धेचे…

🛑केळुसच्या ‘तारादेवी महिला फुगडी ग्रुप’ची जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत घवघवीत यश!

✒️लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्राची पारंपरिक सांस्कृतिक कला असलेल्या फुगडीच्या क्षेत्रात केळुस येथील ‘तारादेवी महिला फुगडी ग्रुप’ने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत दोन मोठ्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार यश संपादन केले…

🛑महादेवाचे केरवडे येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी.

◼️दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महादेवाचे केरवडे…

🛑सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर; ‘EX-INS गुलदार’ प्रकल्पाला प्रतिष्ठित गोल्डन बनियन पुरस्कारासाठी निवड.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन…

🛑पिंगुळीत 33 केव्ही लाईनचा खांब झाडावर अडकला..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील उत्कर्ष नगर परिसरात मागील काही महिन्यांपासून बंद स्थितीत असलेली महावितरणची ३३ केव्ही (KV) लाईन सध्या स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या लाईनचे…

🛑कुडाळ मच्छीमार्केटच्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण.;विक्रेत्यांकडून नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता शिरवलकर आणि स्थानिक नगरसेविका नयना मांजरेकर यांचे आभार

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या निधीतून वार्षिक ठेकेदारामार्फत कुडाळ मच्छीमार्केटमधील फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.दरम्यात आज या कामाची स्थळ पाहणी करण्यात आली.यावेळी मच्छी विक्रेत्या भगिनी, कुडाळ शहर मच्छीमार…

You cannot copy content of this page