🛑नांदरुख ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचे आभार.
✒️लोकसंवाद /- मालवण. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण तालुक्यातील नांदरुख-कुर्लेभाटलेवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम मार्गी लागले आहे. गेली अनेक वर्षे नांदरुख कुर्लेभाटलेवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची नांदरुख ग्रामस्थांची मागणी…
