Category: शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शैक्षणिक अनुदान जमा होणार.. युवासेनेच्या पाठपुराव्याला यश…

पुणे /- बूट, गणवेश, दप्तर, वह्या, स्टेशनरी व इतर साहीत्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेने शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभाचे थेट हस्तांतरण होण्यासाठी डिबीटी योजना सुरु केली. मात्र आज शाळा सुरु होऊन एक…

भारत सरकारचा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला प्राप्त.

कुडाळ /- भारत सरकारच्या शिक्षण मंत्रिलया तर्फे दिला जाणाराऱ्या जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने कुडाळ येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल (CBSE बोर्ड)ला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.सिधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात…

विद्यामंदिर परुळेच्या सुलभा देसाई सेवानिवृत्त..

परुळे /- वेंगुर्ले तालुक्यातील विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलित, अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेतून 38 वर्षे अध्यापनाचे कार्य करुन 31 मे 2022 मध्ये सौ. सुलभा गजानन…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेशफार्मसी प्रवेश १५ जुलैपर्यंत मुदतवाढ..

सावंतवाडी /- तंत्रशिक्षण संचालनालयाने डी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. आवश्यक ती कागदपत्रे व दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रवेश…

परफेक्ट अकॅडेमी आयोजित ‘NEET’ सराव परीक्षेला कुडाळ आणि सावंतवाडी केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद,जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग..

सावंतवाडी /- जिल्ह्यातील JEE आणि NEET या परीक्षासाठी अव्वल मानल्या जाणाऱ्या परफेक्ट अकॅडेमी कुडाळ आयोजित ‘NEET’ सराव परीक्षा आज दि.10 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.सिंधुदुर्ग आणि गोवा येथील…

परफेक्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट..

कुडाळ /- जेईई आणि नीट या परीक्षांसाठी संपूर्ण कोकण आणि गोवा येथील अव्वल मानली जाणारी परफेक्ट अकॅडमी, कुडाळ ही नेहमीच आपल्या नवनवीन शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी चर्चेमध्ये असते. आज शनिवार…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’ ही नवीन शाखा सुरु.

सावंतवाडी /- यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात नव्यानेच उदयाला आलेली मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत संस्थेला तीस…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’ ही नवीन शाखा सुरु

सावंतवाडी /- यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात नव्यानेच उदयाला आलेली मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत संस्थेला तीस…

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर “झाराप’ ग्रामस्थांची” कौतुकाची थाप दहावीच्या बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव..

कुडाळ /- शैक्षणिक प्रवासात मिळालेलं प्रोत्साहन, गुणगौरव, सत्कार नेहमीच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवतात. यशाच्या दिशेकडे प्रवास करण्यासाठी मिळाली ही एक प्रेरणा, सकारात्मक बळच होय. यासाठीच झाराप ग्रामस्थ मित्रमंडळ आणि परिवार यांनी दहावी आणि बारावी…

मोफत ‘नीट’ (NEET) सराव परीक्षा,परफेक्ट अकॅडेमीचा उपक्रम..

कुडाळ /- सिंधुदुर्ग आणि गोवा येथील विद्यार्थ्याना NEET प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी कोकणची क्र. 1 ची परफेक्ट अकॅडेमी घेऊन येत आहे, मोफत नीट (वैध्यकीय महाविद्यालय प्रवेश परीक्षा ) सराव येत्या…

You cannot copy content of this page