Category: शैक्षणिक

🛑जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वि‌द्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राथमिक गटातून कै रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर…

🛑सावंतवाडी येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट, सावंतवाडी यांच्यावतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.ही परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल.…

🛑भोसले स्कूलच्या आराध्या मुंडयेला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. हिंदी विकास संस्था, नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पाचवीतील कु.आराध्या मुंडये हिला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ पुरस्कार व सुवर्णपदक…

🛑भोसले इन्स्टिट्यूटच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाजमध्ये निवड.;मोहन होडावडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही…

🛑MKCL चा ज्ञानदीप कृतज्ञता सप्ताह दिनांक 26 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत..

▪️एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त सर्व केंद्रावर आयोजन.._* *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासना अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात *एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त* आजपर्यंत एमकेसीएलसी जोडल्या गेलेल्या सर्व विद्यार्थी पालक आणि…

🛑भोगवे गावची सुपुत्री कुमारी आराध्‍या रुपेश मुंडये हिचा 30 जानेवारी रोजी दिल्‍ली येथे होणार सत्‍कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. – भोगवे गावचे माजी सरंपच तथा विदयमान उपसरपंच श्री.रुपेश रामकृष्‍ण मुंडये यांची कन्‍या भोगवे गावची सुपुत्री कुमारी आराध्‍या रुपेश मुंडये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्‍कुल, सावंतवाडी ची विदयार्थीनी…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेगुर्ला येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्या…

🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कुडाळ पंचायत समिती समोर वतीने 30 डिसेंबर रोजी आंदोलन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एक राज्य एक गणवेश योजनेच्या असंख्य त्रुटी,प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील ऑनलाईन कामातील त्रुटी,नवीन संचमान्यता धोरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना बसणारा फटका,अशा ज्वलंत प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे,विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने दरवर्षी या स्पर्धेचे…

🛑तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल चे सुयश.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला द्वारे दिनांक 10 व 11 डिसेंबर 2024 या कालावधी मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या विज्ञान…

You cannot copy content of this page