Category: वेंगुर्ले

🛑वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील सर्कलच्या वेदर स्टेशनचे झाले उद्घाटन..

▪️शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले सर्कल मधील वेदर स्टेशन ( तापमापक यंत्र ) हे पुर्वी तहसीलदार कार्यालय परिसरात होते,त्या परिसरात थिबक सिंचन ने फुलझाडांना…

🛑परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उदघाट्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे उदघाट्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र खवणे येथे होते…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले…

🛑कै.नितीन परब यांचे समाजसेवेचे कार्य सुरु ठेवणे हीच खरी श्रद्धांजली..

▪️प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष भाजपा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै. नितीन परब यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्यात झोकून देत काम केले . रक्तदानासारखी चळवळ त्यांनी शिरोडा पंचक्रोशीत सुरु…

🛑शिरोड्यातील नुकसान झालेल्या मच्छीमाराना विशाल परब यांचा मदतीचा हात..

▪️आग लागल्याने झाले होते जाळ्याचे मोठे नुकसान, ग्रामस्थातून समाधान.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण परब यांना आज भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक मदत केली.…

🛑हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले.;प्रसन्ना उर्फ बाळू देसाई जिल्हा उपाध्यक्ष.

▪️हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ,वेंगुर्ले आयोजित दीपावली शो – टाईम चे उद्घाटन.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ , वेंगुर्ले च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी दीपावली…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर शासनाच्या “आनंदाचा शिधा ” वितरणाचा शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र सरकारने गोर गरीबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून १०० रुपयांमध्ये दिवाळी साठी आवश्यक वस्तू शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानावर दिल्या . त्यामुळे गोर गरीब जनतेला त्याचा फायदा…

🛑वेंगुर्ले तालुक्यात 2023 च्या ग्रा. प. निवडणुकीत भाजपचे वर्चस्व..

▪️शिवसेनेच्या दोन ग्रामपंचायत भाजपा ने ताब्यात घेतल्या.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यात 5 नोव्हबर रोजी 4 ग्रामपंचायत साठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा आज सोमवारी 6 रोजी निकाल घोषित करण्यात…

🛑 महिलेचा विनयभंगाचा केल्याप्रकरणी वेंगुर्ले येथील एकावर गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी वेंगुर्ले येथील एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफर याकुब शेख असे त्याचे नाव आहे. हा प्रकार २९…

🛑 नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांचा ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान

▪️भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते सन्मान.. लोकसंवाद /- वेंगुर्ला. हिंदू संस्कृतीमधील स्त्रीचे स्थान हे उच्च दर्जाचे असून आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सामाजिक पिढी घडवण्याचं कार्य महिला…

You cannot copy content of this page