Category: वेंगुर्ले

🛑वेंगुर्ले तालुक्यात 4 ग्रामपंचायतसाठी एकूण 58 उमेदवारी अर्ज दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे . आज गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी थेट सरपंच पदासाठी 8 व…

🛑आडेली खुटवळवाडी येथील नळपाणी योजनेचे भूमिपूजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशन अंतर्गत आडेली खुटवळवाडी साठी मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच यशस्वी कोंडसकर यांच्या हस्ते व श्रीधर नाईक याच्या हस्ते श्रीफळ वाढवून…

🛑विशाल पर्वच्या तिसऱ्या पर्वत वेंगुर्ला येथे राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धेचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते झाले शानदार उद्घाटन..

▪️वेंगुर्ले येथे न भूतो न भविष्य अशा राज्यस्तरीय दांडिया स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वेंगुर्ला येथील विशाल दांडिया स्पर्धेचे शानदार…

🛑वेंगुर्लेत स्वामी विवेकानंदांचे दालन होणार.;पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे निर्देश.

▪️आनंदयात्री वाड:मय मंडळ , वेंगुर्लेच्या अध्यक्षा व जेष्ठ कवीयत्री सौ.वृंदा कांबळी यांची पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्याकडे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक वेंगुर्ला भेटीची आठवण म्हणून स्वामी विवेकानंद दालन,…

🛑मातोश्री कला क्रीडा मंडळ दाभोलीनाका सार्वजनिक नवरात्रौत्सव अध्यक्षपदी विलास गावडे व उपाध्यक्षपदी उपेंद्र तोटकेकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मातोश्री कला क्रीडा मंडळ , दाभोलीनाका – वेंगुर्ले ची नवरात्रौत्सव नियोजनाची बैठक मंडळाचे अध्यक्ष विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी सन २०२३ च्या…

🛑वेंगुर्ले भाजपातर्फे संजय पाटील यांचा सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.    वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक संजय पाटील हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी दीर्घकाळ केलेल्या सेवेबद्दल वेंगुर्ले भाजपाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन भाजपा कार्यालयात…

🛑वेंगुर्ले तालुका भंडारी मंडळातर्फे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. ॲड.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भंडारी ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने त्यांचा येथील तालुका कार्यालयात शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे…

🛑वेंगुर्ले पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता मोहिम..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.   भारत सरकार मार्फत आज महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संधेला आज 1 ऑक्टोबर रोजी व्यापक स्तरावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. वेंगुर्ले पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी पूनम राणे यांच्या…

🛑तुळस येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस वडखोल वरची धनगरवाडी येथील शेतकरी गंगाराम विठू शेळके यांच्या बैलावरबिबट्याने हल्ला केल्याने तो मृत्युमुखी पडला. ही घटना रविवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास घडली. त्यांचे…

🛑शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतले वेंगुर्ले शहरातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा व वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांचा गाडीअड्डा मित्रमंडळ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात…

You cannot copy content of this page