🛑आमदार दिपक केसरकर विधानसभा निवडणूक जवळ आल्यावरच फक्त तबला पेटी वाटून मतदारांना खुश करतात.
▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष वेंगुर्ला सनी बागकर यांचा टोला.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आपले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. दिपकभाई केसरकर गेली 3 टर्म निवडून येत आहेत आणि अशी माहिती मिळत…