Category: वैभववाडी

🛑लोरे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही.त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली…

🛑एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी.;जीवित हानी नाही.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात…

🛑करूळ घाटमार्गे ४ मार्च पासून एसटी वाहतूक सेवा होणार सुरु..

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. करूळ घाटमार्गे एसटी वाहतूक सेवा मंगळवार दि. ४ मार्च पासून सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर कडे जाणारी एकेरी एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. एकेरी…

🛑जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवा,पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत.;मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते श्रीराम शिरसाट यांना व्यापारी महासंघाच्या “आदर्श तालुकाध्यक्ष” पुरस्काराने सन्मानित!

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सालाबादप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्ष्याच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व्यापारी मेळावा हा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रोटेशन नुसार उत्साहात साजरा केला जातो.यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व्यापारी…

🛑वैभववाडी जि.प. शाळा नं १ येथे पीएमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. शाळा दत्त विद्या मंदिर वैभववाडी नं.1 येथे पीएमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 90 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्तगट तपासण्यात तपासण्यात आले यावेळी प्रशिक ए पी,…

🛑नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळल्याने अपघातात.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी एडगाव हद्दीवरील जूना सुख नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळला या अपघातात चालक बालबाल बचावला आहे.तराळा वैभववाडी कोल्हापूर मार्गाचे रस्ता रुंदी करण्याचे काम गेले…

🛑वैभववाडी पेट्रोल पंपावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह..*

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी येथील पोलीस स्टेशन समोरील पेट्रोल पंपावर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल रात्री उघडकीस आली. दरम्यान तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो…

🛑वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करा.;ग्राहक पंचायत ची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची…

🛑वैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश.

▪️विधानसभा निवडणुकीनंतरही आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा सेनेला दे धक्का.. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र…

You cannot copy content of this page