Category: सावंतवाडी

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील श्री. उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली. सविस्तर वृत्त असे…

आंबोली घाटात आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार.

▪️सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे संबंधित विभागाला आदेश.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आंबोली घाटात येत्या आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार आहेत याबाबतचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री…

सावंतवाडी – कणकवली कॉटेजला मिळणार MRI – CT- SCAN मशिन..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी नगरसेवक राजू मसुरक यांनी वेधलं होतं लक्ष !त्यांचे मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन व एम आर आय मशिनरी,…

अखेर अत्याचारी मुलीला तीच्या बापाच्या अथक प्रयत्नामुळे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी पोलीसांनी न्याय दिला असला तरी मुख्य महीला आरोपी अजूनही मोकाट ?

▪️अँड बापू गव्हाणकर आणि माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्या ईशाऱ्यामुळे आरोपी गजाआड.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एकेकाळच्या माजी कँबीनेटमंत्री असलेल्या कै.भाईसाहेब सावंत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या १२ वर्ष…

खासगी कंपनी रुग्णालयात एमआरआय,सिटीस्कॅन मशीन बसविण्यास तयार फक्त जागा द्या..

▪️राजू मसुरकर यांची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे मागणी. ✍🏼लोकसंवाद/- सावंतवाडी. खासगी कंपनी जिल्हा रुग्णालयासह सावंतवाडी व कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात एमआरआय तसेच सिटीस्कॅन मशीन बसविण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक…

सांगेली हायस्कूल सांगेली वसतिगृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दुर्गा मावळा कडून गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत सांगेली हायस्कूल सांगेली वसतिगृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे कावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे खाजणवाडी, जिल्हा…

मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेचे पोलीस व माजी नगरसेवकाने वाचविले प्राण..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला सावंतवाडी पोलिसांसह माजी नगरसेवकांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना आज सकाळी न्यायालयाच्या आवारात घडली. माजी नगरसेवक सुरेश भोगटे पोलीस…

भोसले पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष निकाल जाहीर ९१.८९ % गुणांसह सोमेश राजे कॉलेजमध्ये प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे. तृतीय वर्ष कॉम्प्युटर…

मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात,मात्र यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक…

▪️विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गुरूपौणिमे निमित्त नृत्यांगनाचा सन्मान… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मार्ग दाखविण्याचे काम गुरु करतो, मात्र कठोर परिश्रम करुन स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे मुलांनी आपल्या…

सालईवाड्यात मोरी खचल्याने रस्यावर भला मोठा खड्डा,तात्काळ दुरूस्ती करा.;प्रतिक बांदेकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सालईवाडा भागात विजयालक्ष्मी काॅम्पलेक्सला लागून असलेल्या नाल्यावरील फरश्या फुटून रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या…

You cannot copy content of this page