Category: सावंतवाडी

कळसुलकर च्या माजी विद्यार्थी सभासदांची रविवारी सभा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूल च्या येत्या शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि विकासासंदभाँत विचारविनिमय करण्यासाठी शाळेच्या सवँ बँचच्या माजी विद्यार्थी, सभासद, पालक यांची सभा रविवारी…

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखी तिघांना केले अटक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. यात माडखोल, सांगेली आणि इन्सुलीतील युवकांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा…

नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारले काम बंद आंदोलनाला राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेने दिला जाहीर पाठिंबा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्याचा पगार झाला नसल्याने आज त्यांनी नगरपालिकेसमोर काम बंद आंदोलन पुकारले आहे.दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या…

बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप सुटका..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील फ्लॅटच्या बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. भटवाडी येथील नक्षत्र बिल्डिंग फ्लॅटच्या बेडरूमच्या आतून दोन वर्षाच्या लहान…

सावंतवाडीत ६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन.;मुक्ताई ॲकेडमीचा पुढाकार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुक्ताई ॲकेडमी तर्फे कै. सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 09.30…

गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कोलगाव येथील युवक ताब्यात.;कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई ११ लाखाचा मुद्देमाल जप्त..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना कोलगाव येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ५ लाखांच्या दारूसह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणपत प्रभाकर माईणकर (रा.…

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडुन अंगणवाडी मुलांना स्वखर्चातून गणवेश वाटप..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वेत्ये अंगणवाडी येथे मुलांना आज सरपंच गुणाजी गावडे यांनी स्वखर्चातून गणवेश वाटप केले.दरम्यान अंगणवाडी सेविका यांची…

शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्प -दंश झाल्याने उपचारादम्यान मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सापाने दंश केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगेली- काजरमळा येथे घडली. राजेश पुंडलिक रेमुळकर (वय ४८)…

बांदा दशक्रोशीतील अजुनही 25 गावे अंधारातच.30 तासानंतर अधिक काळ उलटला तरी लाईट नाही..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रातील बिघाड दूरकरण्यात तांत्रिक टीमला अद्यापही अपयश आल्याने बांदा शहरासह दशक्रोशीतील २५ गावे ३० तासाहून अधिक काळ अंधारात आहेत. ब्लॅक आउट झाल्याने याचा सर्वाधिक फटका…

रुपेश राऊळ यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावी.;राजन पोकळे.

▪️कुठल्याही शाळेतून पुस्तकांची तक्रार नाही.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. समग्र शिक्षा अंतर्गत शासन अनुदानित व जिल्हा परिषद शाळांना इ. 1 ली ते 8वी च्या विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी वितरीत…

You cannot copy content of this page