🛑सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजा तर्फे दहावी – बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..
▪️मराठा समाजातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – सीताराम गावडे.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दहावी, बारावीच्या परीक्षेत ६०टक्क्या पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील मुलांचा सकल मराठा समाजाच्या वतीने…
