🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष नंबर १वन बनवणार.;शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष नंबर वन येत्या काळात बनवला जाईल आमदार दीपक केसरकर हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत ते सांगतील त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण वागणार. आमच्या पक्षात…
