Category: सावंतवाडी

आंबोली घाटातील गटाराचे काम न झाल्याने आंबोली घाट खचण्याची शक्यता.;सरपंच दत्तू नार्वेकर.

आंबोली /- येथील घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत.धोकादायक झाडे तोडली नाहीत.अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून घाट दरिकडचा भाग खचू शकतो.सार्वजनिक बांधकाम…

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजानी केलेल्या सुधारणा विकासाला पूरक ठरल्या.;के.मंजूलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग.

सावंतवाडी /- सावंतवाडी संस्थानचे भूतूपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८५ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली ‍.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले तर…

सोनुर्ली प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न..

सावंतवाडी /- माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे…

मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी..

सावंतवाडी /- काल सोमवारपासून पडलेल्या आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच बाजारपेठेत वाढते बांधकाम याचा फटका…

पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात उडी मारून महीलेला वाचविले या शौर्याबद्दल आंबोली /गेळे ग्रामस्थांकडून सत्कार..

सावंतवाडी /- शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल आंबोली आणि गेळे ग्रामस्थांनी सत्कार केला.गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून…

माडखोल नदिपात्रात सहा फुट लांबीच्या मगरीचे दर्शन.;शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण.

सावंतवाडी/- माडखोल श्री देवी पावणाई मंदिराच्या जवळ असलेल्या नदिपात्रात अंदाजे सहा फुट मगर दिसून आली आहे. त्यामुळे परीसरातील शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण आहे. माडखोल धरण तुडूंब भरून वाहत असल्याने त्यातीलच…

कलंबिस्त येथे कृषि संजिवनी सप्ताह शुभारंभ.

सावंतवाडी /- महाराष्ट्र शासन कृषि विभाग सावंतवाडी यांच्या मार्फत कलंबिस्त येथे कृषि संजीवनी सप्ताह कलंबिस्त उपसरपंच नामदेव पास्ते माजी सरपंच अनंत सावंत, शेतकरी महिला वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला.शेतकऱ्याना शेतीचे…

सावंतवाडी चे दिपक केसरकर,आशिष जैस्वाल,२ आमदारांसह गुवाहाटीत दाखल,शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं

मुंबई /- कोल्हापुरातील शिवसेनेचे पाचही माजी आमदार संपर्काबाहेर गुवाहाटी :-आशिष जैस्वाल,दीपक केसरकर हे देखील गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. दोन आमदारांसह ते गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय समजले…

शेर्ले गावात जंगलामध्ये चोरटा दगडी कोळसा दडवुन ठेवल्याने उडाली खळबळ..

बांदा /- गोवा-महाराष्ट्रच्या सिमेवर कास शेर्ले हे गाव असल्याने या भागातुन तस्कर मोठ्याप्रमाणात चोरटी वहातुक करतात आरोसबाग पुल बनवण्यासाठी आरोसबाग वासियानी गेली 50 वर्षे अथक परिश्रम घेतले त्याच्या परिश्रमला यश…

बांदा केंद्रशाळेत गुढी उभारून केला शाळा प्रवेशोत्सव..

बांदा /- विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशाची गुढी उभारून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शाळेचा…

You cannot copy content of this page