Category: बांदा

🛑दादांना जिंकण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार.;महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मतदारांचे योगदान मोठे असून यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे भाजपा सिंधुदुर्ग…

🛑कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज लाईन तुटून पडल्याने तीचा जागीच मृत्यू…

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज लाईन तुटून पडल्याने तीचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. विद्या वामन बिले (वय 60) असे त्या महिलेचे…

🛑बांदा महामार्गावर सुरू असलेल्या ठेकेदाराच्या मनमानी कारणामुळे वाहतूक केली एकमार्गी..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा येथे महामार्गावर सुरू असलेल्या नियोजित उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराकडून मनमानी पणा आणि बेजबाबदारपणे व नियमबाह्य पद्धतीने वाहतूक एकमार्गी वळविण्यात येत आहे. त्यामुळे मागील आठवडाभर महामार्गावरून वाहतूक…

🛑बांदयात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गासह सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदार मात्र…

🛑आकेरीत अवैध दारू वाहतुकीवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई..

▪️९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने आकेरी (ता. सावंतवाडी) येथे मोटारीतून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत…

🛑91 लाख 20 हजार रूपयांच्या मुद्देमालासह गोव्याहुन मालवणला जाणारी गोवा बनावटी दारू इन्सुली चेकनाक्यावर पकडली.. _

▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वेअधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली चेक नाका येथे वहानानची तपासणी करत असताना…

🛑रोणापाल येथील युवकाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल -आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास…

🛑 चालक दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालवत असल्याने दुकानात ट्रॅक्टर घुसला दुकानात.;बांदा कट्टा कॉर्नर येथील घटना..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. आज सायंकाळी बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालवत असल्याने तो थेट ऐका दुकानात शिरून अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने याठिकाणी वर्दळ नसल्याने…

🛑जुना पत्रादेवी -बांदा रोडवर अवैधरित्या वाहतुक करतांना गोवा बनावटी दारू पकडली..

▪️वाहनासह 7,76,400 रु.किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने जुना पत्रादेवी -बांदा रोडवर,अवैधरित्या परराज्यातील…

🛑पर्यावरणपूरक चप्पल बनविणाऱ्या श्वेता बर्वे हिचा महिला भाजपच्या वतीने सत्कार…

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सुपारी झाडाच्या पौली (विरी) पासून पर्यावरणपूरक चप्पल बनवून तिचे पेटंट घेणाऱ्या तळकट (ता. दोडामार्ग) येथील श्वेता श्रीनिवास बर्वे हिचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने तिच्या निवासस्थानी…

You cannot copy content of this page