Category: सिंधुदुर्ग

🛑नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वारसा हक्का नुसार नोकरीत सामावून घ्या.;प्रवीण भोसले.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील नगर परिषदेत कार्यरत असलेल्या १७सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वारसा हक्का नुसार नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे…

🛑ओरोस खर्येवाडी येथे १२ डिसेंबर रोजी 20-20 तिरंगी डबलबारी भजन सामना!

🖋️लोकसंवाद /- ओरोस. श्री देव शिवारी प्रासादिक भजन व मित्रमंडळ ओरोस-खर्येवाडी यांच्या वतीने गुरुवर्यः कै.काशिराम परब बुवा यांच्या पुण्यतिथी निमित्त 20 X 20 तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना १२ डिसेंबर…

🛑भाजपा च्या वतिने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !!!

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात जाऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अभिवादन करताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु…

🛑दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी श्री.विशालजी परब यांनी पत्नी सौ.वेदिकासह ठिकठिकाणी घेतले दत्तदर्शन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. संपूर्ण महाराष्ट्रात आज दत्तजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, सावंतवाडी शहरातही हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या पवित्र पर्वाचे औचित्य साधून विशाल परब आणि त्यांच्या सुविद्य…

🛑निवडणुकीत घडलेल्या सर्व गोष्टींना पडदा पडला,महाराष्ट्रात महायुती मजबूत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण.

◼️केंद्रात आणि राज्यात आमच्या महायुतीचा सरकार आहे हे सरकार 2029 पर्यंत असाच काम करत राहणार.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप झाले हे साहजिकच आहे. मात्र, घडलेल्या…

🛑शिकारी दरम्यान तरुणाचा मृत्यू दोघेजण सावंतवाडी पोलीसांच्या ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन मर्गज नावाचा ३५ वर्षिय युवक कोलगावातील दोन व्यक्तींसोबत शिकारीसाठी जंगल भागात गेला…

🛑श्रीराम सोलर सावंतवाडी महाराष्ट्रात प्रथमच.

श्रीराम सोलर सावंतवाडी महाराष्ट्रात प्रथमच. 🛑 *महाराष्ट्रात प्रथमच*🛑 💥तेही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 💥 🚨 *सोलरने ☀️वीज कमी तयार केली, तर उर्वरित वीज 💸 बिल थेट MSEB खात्यात 📩 जमा करू!*🚨…

🛑श्री क्षेत्र दत्त मंदिर विश्वस्त मंडळ माणगाव.

🛑श्री क्षेत्र दत्त मंदिर विश्वस्त मंडळ माणगाव. दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत श्री दत्त जयंती उत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांची हार्दिक स्वागत.🌹🌹 स्वागतोत्सुक 🌹🌹श्री क्षेत्र दत्त…

🛑बीएलओ कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळावे कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीची कुडाळ तहसिलदार यांच्याजवळ मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ या अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या शिष्टमंडळाने कुडाळ तहसिलदार सचिन पाटील यांची भेट…

🛑गणेश नाईक यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून राज्यस्तरीय निवड.

◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५ शिक्षकांची निवड.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वेंगुर्ले तालुक्यातील कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांची आयडॉल शिक्षक म्हणून राज्यस्तरीय…

You cannot copy content of this page