🛑पिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न फसला.;ग्रामस्थांकडून चोप.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले त्या नंतर त्यांना चांगला चोप देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले…
