Category: सिंधुदुर्ग

🛑महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार.

◼️महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान.;नगराध्यक्ष राजन गिरप. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रिकेट संघ वेंगुर्लेवासीय स्मिता…

🛑कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा १३ जानेवारीला.

◼️उपनगराध्यक्ष पदाची देखील होणार निवड. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा.…

🛑बॅ.नाथ पै यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणरत्न भूतपूर्व संसदपटू बॅ. नाथ पै यांची रविवार दि. १८ जानेवारी रोजी ५५ वी पुण्यतिथी आहे. या निमित्त कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षणसंस्थेतर्फे शनिवार दि. १७…

🛑मालवण नगराध्यक्ष सौ.ममता वराडकर व नगरसेवकांचा भंडारी समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा.मालवण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करा, समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन…

🛑सिंधुदुर्गातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा पुन्हा एकदा निर्धार.

◼️अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार.. ◼️पत्रकारांनी गटबाजी टाळून एकोप्याने काम करावे.;पालकमंत्री नितेश राणे. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.ज्याप्रमाणे नारायण…

🛑महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने माणगाव येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती करण्यात आली साजरी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मराठी पत्रकारदिन साजरा करण्यात आला.यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या…

🛑कुडाळ महाविद्यालयात 12जानेवारीपासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन.

◼️सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घेण्याचे महाविद्यालयाचे आवाहन. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सूक्ष्म, लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत तसेच पसारा अॅक्ट २००५ नुसार पर्मनंट सुरक्षा रक्षक…

🛑कणकवलीत शिवसेना शाखेत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची सावली आणि शिवसैनिकांची माऊली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली येथील शिवसेना शाखेत महिला आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाताई…

🛑बिबवणेतील रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान.;58वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा केला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत , स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुण ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यात ३५ रक्तदात्यांनी…

🛑पोलीस रेजिंंग डे निमित्त आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर,थ्रीपासींग मध्ये त्रिंबक रामेश्वर संघ प्रथम.

🖋️लोकसंवाद /- आचरा. पोलीस रेजिंंग डे निमित्त आचरा पोलीसस्टेशन तर्फे आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग शुटींग बाॅल मध्ये त्रिंबक रामेश्वर संघाने प्रथम क्रमांक मिळविला. आचरा पिरावाडी येथे झालेल्या…

You cannot copy content of this page