🛑मा.आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर.
✒️लोकसंवाद /- कणकवली. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९…
