🛑कणकवली – सावंतवाडी दुकानफोडी प्रकरणाचा 30तासांत उलगडा.;एलसीबीची धडाकेबाज कारवाई..
◼️रोहा येथून दोघे आरोपी ताब्यात;सलग दोन दिवसांत १६ दुकाने फोडून माजवला होता धुमाकूळ. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली सावंतवाडी परिसरात सलग दोन दिवस दुकानफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या जोडीला सिंधुदुर्ग स्थानिक…
