Category: सिंधुदुर्ग

🛑पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारणार भजन सदन पालकमंत्री नितेश राणे.

◼️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भजनी कलाकार संस्थेच्या वतीने जी भजन…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

🛑प्रत्येक कलाकाराने सभासद होऊन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा.;संतोष कानडे.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. भजनी कलाकारांना न्याय मिळणे तसेच भजन कला अधिक संपन्न व्हावी, वारसा टिकून रहावा यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. भजन कलाकारांना शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यात…

🛑प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रणाली मानेंसह तीघांनाही अटकपुर्व जामिन मंजूर न्यायालयाचे आदेश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता सौ. प्रिया पराग चव्हाण यांना आत्महत्येा प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलींद माने…

🛑अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सामाजिक सप्ताह.;जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील वजनदार राजकीय नेते आहेत.२२ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात…

🛑सिद्धिविनायक बिडवलकर घातपात केल्या प्रकरणी आरोपी गौरव वराडकर जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांचा पळून घेऊन जाऊन घातपात केल्या प्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ गौरव वराडकर यांची आज जिल्हा न्याधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी जामिनावर…

🛑कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीर.

◼️सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन. 🖋️लोकसंवाद /- मसुरे,झुंजार पेडणेकर. सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे मराठी साहित्यातील नव्या कवीना प्रेरणा देण्यासाठी कविवर्य नामदेव ढसाळ स्मृती प्रित्यर्थ ‘…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना नोकरीची संधी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रेडीज फाउंडेशन मुंबई व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५/०७/२०२५ रोजी १० ते २ या…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा सेनेत उभी फूट/माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार उपरकर यांच्या मनमानी कारभाराला विरोध.

◼️जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांचे पत्रकार परिषदेत आरोप. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन गट निर्माण झाल्याचे आज स्पष्ट झाले. वेंगुर्ला येथील एका…

You cannot copy content of this page