Category: सिंधुदुर्ग

🛑इंस्टाग्रामवर महिलेचे अश्लील फोटो प्रकरणी एकास कुडाळ पोलिसांकडन अटक 15दिवसांची न्यायालयीन कोठडी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महिलेचे बनावट इंस्टाग्राम तयार करून त्या इंस्टाग्रामवर तिचे अश्लील व्हिडिओ फोटो व संदेश पाठवून फिर्यादीकडे तिच्या मोबाईलची मागणी करून तो न दिल्यास फोटो इंस्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी…

🛑मंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार…

🛑सिंधुदुर्ग स्थानकावर रेल्वे प्रवाशी संघटनेच्या तिव्र जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- ओरोस रेल्वे स्टेशनच्या विविध मागण्या साठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे आंदोलन विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला कोकण रेल्वेच्या खारेपटन ते मडूरा स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे पीआर सिस्टीम सुरू…

🛑आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ नगरपंचायतीचा शासन दरबारी अडकलेला १कोटी १०लाख निधी वितरित.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी शासन दरबारी अडकला होता हा निधी प्राप्त व्हावा म्हणून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी…

🛑श्री.नागेश आईर यांची वेताळ बांबर्डे शिवसेना विभाग प्रमुख पदी निवड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ.कु कुडाळ -मालवण चे आमदार मा. श्री.डॉ.निलेश नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिवसेना विभाग प्रमुख पदी तुळसुली येथील सामाजिक कार्यकर्ते सरपंच श्री.नागेश आईर…

🛑राजरी क्रिकेट ग्रुपचा मान्सून महोत्सव उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग वासियासह गोवा, मुंबई येथील नाट्यप्रेमीचे लक्ष लागलेल्या लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित13 व्या मान्सुन महोत्सवाचे शानदार उद्घाटन आज सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. उद्या शुक्रवारी थाळी…

🛑वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला चे मुख्याध्यापक श्री प्रमोद दिनकर कांबळे आज 31 जुलै 2025 रोजी सेवा निवृत्त झाले. 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तसेच वेंगुर्ला हायस्कूल मध्ये 18 वर्षे…

🛑सरकारी आकारीपड जमिनीमधील झाडे तोडलेप्रकरणी आरोपीची अपिलात निर्दोष मुक्तता.;अॅड. राजीव बिले यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. रामचंद्र बाळा सावंत आणि सागर महादेव सावंत, विश्वजीत बळीराम पालव, दिपेश भाऊ कदम आणि आनंद भिवा घोगळे सर्व राहणार निवजे ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांनी सरकारी जमिनीमधील…

🛑देवगड येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्यामार्फत इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल देवगड आणि अ. कृ.केळकर हायस्कूल वाडा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे…

🛑मतभेद करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कोकणचा विकास आणि सन्माननीय राणे कुटुंबीय यांचा सखोल अभ्यास करावा.;अमित वेंगुर्लेकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. राजकारण आणि समाजकारण यांच्या आकत्यारित सतत वावरणारा राजकीय प्रवाह जरी आपल्या पक्षाच्या हितासाठी सद्य परिस्थितीत होत असलेला मतभेद दूर करण्यासाठी आपल्यापरीने सक्षम प्रयत्न करत असेल तरही समोरची…

You cannot copy content of this page