Category: सिंधुदुर्ग

🛑राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक,सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ,कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी…

🛑कुडाळ कुंभार वाडा शाळेत शिक्षण घेऊन मी नगरसेवकपदापर्यंत गेलो त्या शाळेसाठी कायम सहकार्य करीन.;नगरसेवक उदय मांजरेकर.

◼️शाळेच्या जमिनीचा प्रश्न सर्व पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सोडवु.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक कुडाळ कुंभार वाडा शाळेत माझे शिक्षण झाले याचा मला सार्थ…

🛑कुडाळात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५१ प्रकरणे ताडतडीने निकाली तर,३८ लाख १३ हजाराची वसुली.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील कुडाळ न्यायालयात एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने निकाल झाली असून ३८ लाख १३ हजार ५०४ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. कुडाळ…

🛑हिर्लेवाडी बीएस एन एल टॉवर कार्यान्वयित.;ग्रामस्थांमधून समाधान.

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. नेटवर्क पासून वंचित असलेल्या हिर्लेवाडी भागातील बीएस एन एल टॉवर बुधवारी आचरा सरपंच यांच्या उपस्थितीत कार्यान्वयित करण्यात आला. आणि हिर्लेवाडी भागात मोबाईल रींग खणखणली. आचरा सरपंच…

🛑दाभोली गाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री.दादा सारंग यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दाभोली ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.दादा सारंग यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर,…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 500 विद्यार्थ्यांना सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत कुडाळ इनरव्हील क्लबचा पुढाकार कौतुकास्पद..

◼️इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 चेअरमन सौ उत्कर्षा पाटील बौध्दिक क्षमता चाचणीमध्ये एकाच दिवशी कुडाळ,कणकवली येथील 500 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 500 विद्यार्थ्यांना सक्षम…

🛑करुळ घाट वाहतुकीसाठी सरु..

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात दरड कोसळल्याने ह्या घाट मार्गावरील वाहतूक दिनाक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद करण्यात आलेली होती. दरड कोसळल्याने बाधित झालेल्या भागातील तसेच इतर संभाव्य…

🛑झाराप येथे १०लाखांची दारू आणि दोन गाड्या जप्त.;अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीची दारू आणि…

🛑अवैध गुटखा पानमसाला,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन तिघांना अटक.;१० लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ पोलिसांची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अवैध गुटखा,पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

🛑पालकमंत्री नाम नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या **शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय…

You cannot copy content of this page