🛑वाळू व्यवसायिक माफिया किंवा गुन्हेगार नाहीत.;आमदार निलेश राणे स्पष्टच बोलले.
🖋️लोकसंवाद /-समिल जळवी,कुडाळ. कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी कुडाळ येथे बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी आमदार निलेश राणे यांनी आढावा बैठकीमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांना…
