आडवली समर्थगड येथे नृत्य स्पर्धा २४ मार्च रोजी एकेरी नृत्य व २७ मार्च रोजी समूहनृत्य स्पर्धा..
✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, समर्थगड-आडवली येथे२३ मार्च ते ३० मार्च २०२३ या कालावधीत श्री स्वामी जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
