🛑पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालवण दौऱ्यामुळे खरं तर आनंद होता,पण आमची कुटुंबे उध्वस्त होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही..
▪️पंतप्रधान,राष्ट्रपतींच्या दौऱ्याला मच्छीमार,पर्यटन व्यवसायिकांचा नोटीसी काढल्याने प्रखर विरोध.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. नौदल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत.…
