Category: कुडाळ

🛑संदीप साळसकर यांना हिंदी विभागाचा विशेष सन्मान पुरस्कार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल चे कलाशिक्षक श्री संदीप मधुसूदन साळसकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ यांच्यातर्फे विशेष सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले चित्रकला आणि संगीत क्षेत्रामध्ये विविध उपक्रम…

🛑सेंट्रिंग कामाच्या प्लेट्स व घंटा चोरी प्रकरणी वेग वेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपीची जामिनावर मुक्तत:.;ॲड.विवेक मांडकुलकर यानी काम पाहिले.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सेंट्रिंग कामाच्या प्लेट्स व घंटा चोरी प्रकरणी वेग वेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपीची जामिनावर मुक्तत: करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वस्तूस्तिथी अशी की,आरोपी कुडाळ येथील सेंट्रिंगच्या प्लेट चोरी प्रकरणी आरोप…

🛑महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी जामीनावर मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी साळगाव येथील गणेश कोरगावकर यांची आज जिल्हाप्रधान व सत्र न्यायाधीश श्री गायकवाड यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने…

🛑आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ -मालवण तालुक्यातील कृषी विभागाच्या खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन बैठक संपन्न

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी…

🛑चेंदवण येथील श्री देवी भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा 30 एप्रिल रोजी.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावामधील प्रति वर्षाप्रमाणे साजरा होणारा श्री देवी भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा अक्षय तृतीया बुधवार दिनांक 30.04.2025 रोजी होणार आहे.तरी सर्व पोयरेकर परिवार आप्तेष्ठ…

🛑महायुतीने कोकणात मिळवलेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार यात्रेत मानले जनतेचे आभार.

◼️यावेळी लेट आलो पुढच्या वेळी आर्धातास लवकर ऐईन उपमुख्यमंत्र्यांनी आभार यात्रेत दिला शब्द.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून…

🛑कुडाळ पोस्ट चौकात डंपरची एकाला धडक बसल्याने गंभीर जखमी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारी ला बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.सुभाष बाबू कुबल (वय ६७, रा.…

🛑महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हार्दिक स्वागत.;आ. निलेश राणे.

🛑महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हार्दिक स्वागत. 🌹स्वागतोस्तुक🌹 आमदार निलेश नारायणराव राणे.

🛑पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत मुस्लीम बांधवानी हल्लेखोरांना कडक शासन होण्यासाठी दिले निवेदन!

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लीम समाजातर्फे कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देत,दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी त्या निवेदनात…

🛑कुडाळ -वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते.MH.07.AU1900 मारुती कंपनीची स्विफ्ट गाडीची धडक तेथील…

You cannot copy content of this page