Category: कुडाळ

🛑गरिबांचे डॉक्टर प्रमोद वालावलकर यांचे निधन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मूळ वालावल गावचे रहिवासी आणि सध्या कुडाळ-कुंभारवाडीत वास्तव्यास असलेले आणि महिला बाल रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर कार्यरत असणारे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर (वय 58) यांचे सोमवारी…

🛑कुडाळ येथील बॅ.नाथ पै बी.एड .कॉलेजमध्ये एम. ए. योग शिक्षणक्रमाला मान्यता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील बॅरिस्टरनाथ पै बी.डए. कॉलेज केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. योगा शिक्षण क्रमाला नुकतीच मान्यता मिळाली असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच्या…

🛑पॉवर विडर खरेदी करा आणी मिळवा ट्रॉली फ्री.लोन सुविधा उपलब्ध.

🟥 –प्रभू अँग्री मार्ट कुडाळ.- 🟥 ◼️पॉवर विडर खरेदी 25000.rs.पासून सुरुवात ◼️आमच्याकडे पॉवर विडर खरेदीवर 50% सुट. ◼️पॉवर विडर घेण्यासाठी लोन उपलब्ध. ◼️📌पॉवर विडर खरेदीवर ट्रॉली फ्री.. ◼️सबसिडी साठी फ्री..अर्ज…

🛑महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महादेवाचे केरवडे येथील प्रसिद्ध श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रे निमित्ताने १९ मे २०२५ रोजी शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत खुल्या जिल्हास्तरीय एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात…

🛑कुडाळ पोलिसांकडून शहरात काढण्यात आली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आज शनिवार दिनांक 03.05.2025 रोजी सायंकाळी कुडाळ पोलीस ठाणे ते कुडाळ हद्दीत कुडाळ शहर मध्ये कुडाळ पोलीस ठाणे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी अंमली पदार्थ…

🛑कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला प्लॅन..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अनधिकृत बांधकामे तसेच जड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना…

🛑पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताह निम्मित्त वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताह साजरा करण्यात आला या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये वृक्षारोपण वृक्षसंवर्धन साफसफाई जल स्त्रोतांची सफाई चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित…

🛑कुडाळात डंपर वाहतुकीवर पोलिसांची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डंपर वाहतुकीवर कारवाई केली.कारवाई झालेले बहुतेक डंपर हे गोवा पासिंगचे आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस…

🛑कुडाळ शहरातील वृत्तपत्र विक्रेते सुभाष सावंत प्रभावळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वाघ सावंत टेंब येथील सुभाष बाळकृष्ण सावंत-प्रभावळकर (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते वृत्तपत्र विक्रेते होते,बरीच वर्षे ते कुडाळ शहरात सर्व सर्वप्रकारची वृत्तपत्रे डोर..टू..…

🛑गिअर अप जिम च्या दुसऱ्या शाखेचे कुडाळ येथे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सर्व सोयी सुविधांनी युक्त अद्ययावत अशी जिम कुडाळ नगरीत साकारली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.या भागाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भविष्यात मोठ मोठ्या बॉडीबिल्डिंग,वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यासाठी…

You cannot copy content of this page